गुढी पाडव्याच्या दिवशी गिरगावमध्ये शोभायात्रेमध्ये रंपाट सिनेमाची टीम आली. बघूया त्यांनी काय धमाल केली आहे.